तुमच्या Instagram, Facebook किंवा इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मसाठी आकर्षक, लक्ष वेधून घेणारे आणि ब्रँडशी जुळणारे पोस्ट डिझाइन हवे आहेत का?
मी एक क्रिएटिव्ह आणि प्रोफेशनल सोशल मीडिया पोस्ट डिझायनर आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये मी दर्जेदार डिझाईन्स तयार करतो/करते – जसे की reels covers, festiva
Instagram पोस्ट्स आणि स्टोरीज (static आणि animated दोन्ही)
Facebook covers, ads आणि बॅनर्स
YouTube thumbnails आणि reels कव्हर्स
सण, वाढदिवस, ऑफर्स व जाहिरातीसाठी खास creatives
तुमच्या ब्रँडला suit होणारी आणि प्रेक्षकांना आवडणारी डिझाइन्स
जलद काम आणि वेळेत डिलिव्हरी
१००% ओरिजिनल डिझाईन्स
हवे असेल तितक्या सुधारणा
स्थानिक भाषेतील (Marathi/Hindi) content compatible